Shiv Sena Political Crisis | BMC Election :फडणवीस, शिंदे आणि राज ठाकरे, शिवसेनेला भीती तेच होतंय का?

2022-09-06 8

शिवसेनेत एक गोष्ट बोलली जातेय... आणि पदड्यामागे त्याच गोष्टीला घेऊन घडामोडी सुरु आहेत, असंच दिसतंय. भाजप नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना भेटणं, त्यानंतर अमित शहांचं मुंबईत येणं हे मोठ्या मिशनचा भाग मानला जात होता... त्यांनी ते बोलूनही दाखवलं.. मिशन १५०... मुंबई महानगरपालिका निवडणुकीत १५० नगरसेवक निवडून आणायचे, हे मिशन अमित शहांनी ठरवून दिलंय... पण या मिशनमागे वेगळंच काहीतरी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सामनातून लिहलं..
#ShivSenaPoliticalCrisis #bmcelection2022 #AmitShah #UddhavThackeray #RajThackery #DevendraFadnavis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange